Sunya Sunya Maifilit Mazya सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या Lyrics - Lata Mangeshkar

M Prajapat
0

Sunya Sunya Maifilit Mazya सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या Song by Lata Mangeshkar from (Umbartha 1982)

Song Info:
Song: Sunya Sunya Maifilit Mazya सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या
Song type: Marathi Song
Album: Umbartha 1982
Singer: Lata Mangeshkar

Sunya Sunya Maifilit Mazya सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या Lyrics:

सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या कळे ना मी पाहते कुणाला, कळे ना हा चेहरा कुणाचा कळे ना मी पाहते कुणाला, कळे ना हा चेहरा कुणाचा पुन्हा-पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरशात आहे सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू? उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू? दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे? सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे सुन्या-सुन्या या माझ्या

Post a Comment

0Comments

Post your feedback in Comment box...

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!